'देवेंद्र फडणवीस महिलांवर फिदा झालेत'; भाजपा आमदार सुभाष देशमुखांचे वादग्रस्त वक्तव्य | Solapur

2023-04-03 1

"राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडताना महिलांचा मोठ्या प्रमाणात विचार केला आहे. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या लग्नापर्यंत काळजी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस महिलांवर फिदा आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये सर्वात जास्त महिलांवर लक्ष केंद्रित केलं आहे. मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत केले" असं वक्तव्य सोलापूरमधील भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे.